Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
Example : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
Synonyms : कानफट, कानशील, गालफड
Translation in other languages :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
Install App
कानफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanphad samanarthi shabd in Marathi.