Meaning : चिराईत नावाच्या लहान झाडाच्या वाळलेल्या फांद्या, याचा रंग काळसर असून चव कडू असते.
Example :
ज्वरावरील काढ्यात काडेचिराईताचा उपयोग करतात.
Synonyms : काडेचिराइत
Translation in other languages :
ऊँचाई पर मिलनेवाला एक औषधीय झाड़ जो दो से चार फुच ऊँचा और एकवर्षी या द्विवर्षी होता है।
चिरायता मूल रूप से नेपाल में पाया जाता है।काडेचिराईत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaadechiraaeet samanarthi shabd in Marathi.