Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पातळ व नाजूक सालीचा.
Example : कागदी लिंबू रसाळ असते
Translation in other languages :हिन्दी English
जिसका छिलका काग़ज़ की तरह पतला हो।
Thin and paperlike.
Meaning : कागदाने बनवलेला.
Example : मुले कागदी नावा बनवून पाण्यात सोडत होती
Synonyms : कागदाचा
काग़ज़ का या काग़ज़ से संबंधित।
Of or like paper.
Meaning : कागदावर लिहिलेला.
Example : त्याने न्यायाधिशाला कागदी पुरावे दिले.
कागज पर लिखा हुआ।
Set down in writing in any of various ways.
Install App
कागदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaagdee samanarthi shabd in Marathi.