Meaning : वाईट तेवढेच पाहणारी नजर.
Example :
त्याच्या काकदृष्टीला व्यक्तींमधले गुण दिसणे कठीण आहे.
Translation in other languages :
केवल बुराई देखने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से अच्छाई कैसे दिख सकती है।Meaning : बारीकसारीक गोष्टीही पाहणारी दृष्टी.
Example :
त्याच्या काकदृष्टीतून काहीही निसटत नाही.
Translation in other languages :
छोटी से छोटी बातों पर भी ध्यान देने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से कोई भी चीज नहीं छुपती।काकदृष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaakadrishtee samanarthi shabd in Marathi.