Meaning : भात कांडण्यासाठी वापरले जाणारे यंत्र.
Example :
अजूनही गावात भात कांडण्यासाठी कांडणयंत्राचा वापर करतात.
Synonyms : कांडणी
Translation in other languages :
कांडणयंत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaandanayantr samanarthi shabd in Marathi.