Meaning : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
Example :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
Translation in other languages :
कलफ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaph samanarthi shabd in Marathi.