Meaning : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
Example :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
Synonyms : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
Translation in other languages :
Meaning : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
Example :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
Synonyms : आग्या पोपट, करड्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
Translation in other languages :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।करार्या पोपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karaaryaa popat samanarthi shabd in Marathi.