Meaning : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.
Example :
आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.
Synonyms : कर्णा
Translation in other languages :
करणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnaa samanarthi shabd in Marathi.