Meaning : कमी झाला आहे असा किंवा आधीपेक्षा कमी झालेला.
Example :
शेअर बाजारात कमी झालेल्या किंमतीमुळे खुप नुकसान झाले आहे.
Synonyms : घटलेला
Translation in other languages :
कमी झालेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kamee jhaalelaa samanarthi shabd in Marathi.