Meaning : भाद्रपद वद्य षष्ठीच्या दिवशी मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग, सूर्यनक्षत्र हस्त, ह्यांचा योग.
Example :
कपिलाषष्ठी हा योग बहुधा साठ वर्षांनी येतो.
Translation in other languages :
भाद्रपद वद्य षष्ठी के दिन मंगलवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग, सूर्य नक्षत्र हस्त, इनका योग।
कपिला षष्ठी योग अधिकतः साठ साल में एक बार आता है।कपिलाषष्ठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kapilaashashthee samanarthi shabd in Marathi.