Meaning : पैशाची कमतरता.
Example :
महिन्याच्या शेवटी रामकडे नेहमीच तंगी असते
Synonyms : तंगी
Translation in other languages :
Meaning : वैद्यक शास्त्रानुसार जास्त दिवस अंगात मुरलेला ताप.
Example :
कडकीवर औषध म्हणून किराइताचा काढा पितात.
Translation in other languages :
वैद्यक के अनुसार वह ज्वर जो इक्कीस या अधिक दिनों तक आता हो।
जीर्ण-ज्वर पर महासुदर्शन काढ़ा लाभकारी होता है।कडकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadkee samanarthi shabd in Marathi.