Meaning : दोन नौकांना अथवा त्यांच्या तळभागांना जोडून बनविलेली नौका.
Example :
बुडालेल्या नौकेला पाण्यातून काढण्यासाठी कट्टुमरम ही नौका वापरतात.
कट्टुमरम ह्या तमिळ शब्दावरून कॅटेमरान हे नौकेचे इंग्रजी नाव पडले.
Translation in other languages :
दो नावों या पेटों को जोड़कर बनाई हुई नौका।
बेलन की सहायता से डूबी हुई नाव को पानी में से निकाला जाता है।कट्टुमरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattumram samanarthi shabd in Marathi.