Meaning : दात, नखे, चोच इत्यादींनी एखाद्या गोष्टीवर ओरखडे काढणे, फाडणे.
Example :
गिधाडे मेलेली जनावरे ओरबाडून खातात.
Synonyms : बोचकारणे
Translation in other languages :
ओरबाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. orabaadne samanarthi shabd in Marathi.