Meaning : नाकाद्वारे सेवन करणे.
Example :
आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.
Meaning : वेधून घेणे.
Example :
चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.
Synonyms : आकर्षणे, आकर्षिणे, वेधणे
Translation in other languages :
किसी वस्तु, व्यक्ति आदि को किसी वस्तु, व्यक्ति आदि के द्वारा अपनी शक्ति या प्रेरणा से अपने पास लाना।
भगवान राम का रूप सभी मिथिलावासियों को आकर्षित कर रहा था।Meaning : एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे.
Example :
मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.
Translation in other languages :
ओढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odhne samanarthi shabd in Marathi.