Meaning : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
Example :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
Synonyms : एकत्र होणे, गोळा होणे, जमणे, साचणे, साठणे
Translation in other languages :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.एकवटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekavtane samanarthi shabd in Marathi.