Meaning : एकत्र करण्याची वा होण्याची क्रिया.
Example :
ह्या दोन द्रावणांचे एकत्रीकरण करून हे दुर्गधीनाशक द्रावण तयार करता येते.
Translation in other languages :
Meaning : एकत्र करण्याची क्रिया.
Example :
अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते
Synonyms : मिश्रण
एकत्रीकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekatreekran samanarthi shabd in Marathi.