Meaning : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
Example :
त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
Synonyms : उठणे, उपस्थित होणे
Meaning : एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे.
Example :
हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.
उभा राहणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ubhaa raahne samanarthi shabd in Marathi.