Meaning : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.
Example :
वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
Synonyms : उमेद
Translation in other languages :
उत्साह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utsaah samanarthi shabd in Marathi.