Meaning : प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध केले जाणारे प्रयत्न.
Example :
अठराशे सत्तावन्न साली शिपायांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला
Translation in other languages :
Organized opposition to authority. A conflict in which one faction tries to wrest control from another.
insurrection, rebellion, revolt, rising, uprisingMeaning : मोल घेऊन देणे.
Example :
काल बाजारात खूप आंबे विक्रीसाठी आले होते.
संक्रांतीच्या काळात तिळाला चांगला खप असतो.
Translation in other languages :
उठाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthaav samanarthi shabd in Marathi.