Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word उघड करणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

उघड करणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

Meaning : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.

Example : काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.

Synonyms : उघडकीस आणले, उघडणे


Translation in other languages :

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

उघड करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ughad karne samanarthi shabd in Marathi.