Meaning : कांडण्यासाठी दगड खोदून किंवा लाकडाचा ओंडा पोखरून जो खोलगट भाग करतात तो.
Example :
परडी बनवण्यासाठी कागदाचा लगदा उखळात घालून कुटला
Translation in other languages :
A bowl-shaped vessel in which substances can be ground and mixed with a pestle.
mortarउखळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukhal samanarthi shabd in Marathi.