Meaning : अंतराळाविषयी संशोधन करणारी किंवा त्या कार्यात मदत करणारी भारत सरकारची एक संस्था.
Example :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कित्येक कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली आहे.
Synonyms : भारतीय अंतराळ संशोधन संस्था
Translation in other languages :
भारत सरकार की एक संस्था जो अंतरिक्ष संबंधी अनुसंधान करती है या उसमें सहयोग करती है।
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र ने कई उपग्रहों का निर्माण किया है।इस्रो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. isro samanarthi shabd in Marathi.