Meaning : मंत्राद्वारे अग्नीत तूप इत्यादी टाकण्याची क्रिया.
Example :
आहुतिनंतर ब्राह्मणाने यजमानाला रक्षासूत्र बांधले.
Meaning : कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया.
Example :
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
Synonyms : आहुती
Translation in other languages :
कर्त्तव्य-पालन या किसी उद्देश्य की सिद्धि हेतु मर मिटने की क्रिया।
राष्ट्र को स्वतंत्र कराने के लिए हजारों देशप्रेमियों ने अपने प्राणों की आहुति दी।आहुति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aahuti samanarthi shabd in Marathi.