Meaning : असुरांप्रमाणे अन्याय, अनीती किंवा कुमार्गाने मिळवलेले धन किंवा वैभव.
Example :
हल्ली लोकांना आसुरी संपत्ती गोळा करायला जरादेखील संकोच वाटत नाही.
Translation in other languages :
असुरों की भाँति अन्याय, अनीति अथवा कुमार्ग से अर्जित धन या वैभव।
आजकल लोगों को आसुरीसंपत् बटोरने में थोड़ी सी भी झिझक नहीं होती है।आसुरी संपत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasuree sampattee samanarthi shabd in Marathi.