Meaning : आश्रमात राहणारा किंवा आश्रम हेच ज्याचे घर आहे अशी व्यक्ती.
Example :
शांति मिळवण्याकरता आश्रमवासी होण्याचा पर्याय त्याने निवडला.
Synonyms : आश्रमी
Translation in other languages :
आश्रमवासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashramvaasee samanarthi shabd in Marathi.