Meaning : आशियाशी संबंधित किंवा आशियाचा.
Example :
आशियाई देशांत मृत्यूदर तुलनेने अधिक आहे.
Meaning : आशियाचा रहिवासी.
Example :
मी लग्न एका आशियाईशी केले.
Translation in other languages :
आशियाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashiyaaee samanarthi shabd in Marathi.