Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीवर वजन येईल असे करणे.
Example : ज्योतिबाने दातावर दात घट्ट दाबले
Synonyms : दाबणे
Translation in other languages :हिन्दी English
ऊपर से इस प्रकार भार रखना, जिससे कोई चीज़ नीचे की ओर धँसे या इधर-उधर हट न सके।
Exert pressure or force to or upon.
Meaning : एखाद्या वस्तूवर दाब देणे.
Example : रागात त्याने माझा गळा दाबला.
किसी वस्तु पर दबाव डालना।
Meaning : यंत्रभागांना घट्ट बसवणे.
Example : पान्याने मशीनचे सैल झालेले भाग तो आवळत आहे.
पुर्जों को दृढ़ करके बैठाना।
Tighten or fasten by means of screwing motions.
Install App
आवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavlane samanarthi shabd in Marathi.