Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुजन किंवा चांगले असणे.
Example : सुजनता हा संतांचा गुण आहे
Synonyms : चांगुलपणा, भलेपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व
Translation in other languages :हिन्दी English
सज्जन होने का भाव।
Elegance by virtue of fineness of manner and expression.
Meaning : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
Example : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
Synonyms : अजिजी, गयावया, प्रार्थना, विनंती, विनवणी
Translation in other languages :हिन्दी
किसी से कुछ करने के लिए नम्रतापूर्वक किया जाने वाला निवेदन।
Install App
आर्जव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarjav samanarthi shabd in Marathi.