Meaning : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
Example :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
Translation in other languages :
Meaning : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
Example :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
Translation in other languages :
आरोपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaropee samanarthi shabd in Marathi.