Meaning : आलेखाचे अक्ष एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू.
Example :
आरंभबिंदूपासून एक रेष ओढा.
Meaning : जेथून एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तो बिंदू.
Example :
अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभबिंदू होता.
Translation in other languages :
वह बिंदु जहाँ से किसी बात या घटना की शुरुआत होती है।
जेनेवा वार्ता, इस विषय की समीक्षा के लिए आरंभ बिंदु हो सकती है।आरंभबिंदू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarambhbindoo samanarthi shabd in Marathi.