Meaning : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
Example :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
Synonyms : अंबर, अस्मान, आकाश, ख, गगन, नभ, व्योम
Translation in other languages :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyआभाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aabhaal samanarthi shabd in Marathi.