Meaning : सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती.
Example :
माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
Translation in other languages :
The quality of being cheerful and dispelling gloom.
Flowers added a note of cheerfulness to the drab room.Meaning : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.
Example :
इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
Synonyms : सुख
Translation in other languages :
A feeling of extreme pleasure or satisfaction.
His delight to see her was obvious to all.Meaning : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
Example :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
Translation in other languages :
Meaning : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
Example :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
Synonyms : प्रमोद, प्रसन्नता, मजा, हर्ष
Translation in other languages :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।Meaning : * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत.
Example :
आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
Synonyms : प्रसन्नता
Translation in other languages :
* वह जो आनन्द दे या जिससे आनन्द या प्रसन्नता मिले या जो प्रसन्नता का स्रोत हो।
आपका साथ ही मेरे लिए सुखदायक है।आनंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanand samanarthi shabd in Marathi.