Meaning : आधार नसेलला किंवा टेका न लावलेला.
Example :
आधार नसलेली मूर्ती अचानक खाली पडली.
Synonyms : आधार नसलेला, आधारहीत, टेका न दिलेला, टेका नसलेला
Translation in other languages :
आधार न दिलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhaar na dilelaa samanarthi shabd in Marathi.