Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी.
Example : बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते.
Synonyms : आठवण, धुरत, याद, सय, स्मरण, स्मृती
Translation in other languages :हिन्दी English
वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है।
Something that is remembered.
Install App
आठव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aathav samanarthi shabd in Marathi.