Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात तिला जन्म देणारे स्त्री आणि पुरुष.
Example : आईवडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे
Synonyms : आईबाप, आईबाबा, मातापिता, मायबाप
Translation in other languages :हिन्दी
किसी के संबंध के विचार से वे नर और मादा जिनके संसर्ग से उसकी उत्पत्ति हुई हो।
Install App
आईवडील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaeevdeel samanarthi shabd in Marathi.