Meaning : समतोल नसण्याची स्थिती.
Example :
त्यांच्या मानसिक असमतोलाचे कारण शोधले पाहिजे.
Translation in other languages :
A lack of balance or state of disequilibrium.
A hormonal imbalance.असमतोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asamtol samanarthi shabd in Marathi.