Meaning : कालवण, कढी इत्यादी बनविताना ते दाट होण्याकरता त्यात टाकले जाणारे पीठ किंवा बेसन.
Example :
कढी बनविताना दहीत अळण टाकले जाते.
Synonyms : आळण
Translation in other languages :
अळण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alan samanarthi shabd in Marathi.