Meaning : न मागता सहज मिळणार्या भिक्षेवर निर्वाह करणारा.
Example :
तो अयाचित वृत्तीने राहतो
Meaning : न मागता मिळालेला.
Example :
त्याला अयाचित धन प्राप्त झाले.
Translation in other languages :
अयाचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ayaachit samanarthi shabd in Marathi.