Meaning : विवक्षित वा विशिष्ट संचातील कोणत्याही सभासदाला लागू होणारे पद.
Example :
लोक म्हणतील अमक्याचा अमुक। घोघरी मागतो भीक।
Synonyms : अमका, अमकाढमका, अमकातमका, अमुकतमुक, असातसा, फलाणा, विवक्षित
Translation in other languages :
Definite but not specified or identified.
Set aside a certain sum each week.अमुक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amuk samanarthi shabd in Marathi.