Meaning : शरीरातील पाच वातांपैकी एक ज्याचे मुख्य स्थान कमरेच्या खालील भागात असते.
Example :
अपान वायू अपानद्वारातून निघणार्या द्रव्याचे निष्कासन करते.
Synonyms : अपान वायू
Translation in other languages :
अपान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apaan samanarthi shabd in Marathi.