Meaning : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
Example :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
Synonyms : गुंतवणे
Meaning : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
Example :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
Synonyms : अडकविणे
Translation in other languages :
Meaning : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
Example :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
Synonyms : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
Translation in other languages :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।अडकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakvane samanarthi shabd in Marathi.