Meaning : कोणतीही चूक न करता.
Example :
इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
Translation in other languages :
Meaning : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
Example :
ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
अचूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. achook samanarthi shabd in Marathi.