Meaning : शिवाचा अनुयायी असा गोसाव्यांचा एक पंथ ज्यास मानणारे नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अमंगळ कृत्ये करतात.
Example :
तो अघोरपंथाचा अनुयायी आहे.
Translation in other languages :
अघोरपंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aghorapanth samanarthi shabd in Marathi.