Meaning : एखाद्याच्या आधी येऊन त्याच्या येण्याची सूचना देणारी व्यक्ती.
Example :
लंका जिंकल्यावर श्रीरामांनी हनुमानाला अग्रदूत म्हणून अयोध्येला पाठविले.
Translation in other languages :
वह जो किसी से पहले आकर उसके आने की सूचना दे।
लंका विजय के बाद प्रभु राम ने हनुमान को अग्रदूत बनाकर अयोध्या भेजा।अग्रदूत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agradoot samanarthi shabd in Marathi.