Meaning : एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा अभ्यासासाठी एकत्र जमणार्या लोकांची जमण्याची जागा.
Example :
नागपंचमीच्या दिवशी गावकरी अखाड्यात जमले.
Translation in other languages :
अखाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akhaadaa samanarthi shabd in Marathi.