Meaning : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
Example :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
Synonyms : खाते
Translation in other languages :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.अकाऊंट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akaaoont samanarthi shabd in Marathi.