Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
Example : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
Synonyms : अडचण, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
Translation in other languages :हिन्दी
काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।
Meaning : दूर असण्याचा भाव वा अवस्था.
Example : भांडणांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला
Synonyms : अंतर, दुरावा, दूरपणा
Translation in other languages :हिन्दी English
दूर होने की अवस्था या भाव।
Indifference by personal withdrawal.
Install App
अंतराय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antraay samanarthi shabd in Marathi.