Meaning : महाजालावरील विविध माहिती असलेला पानांचा समूह.
Example :
हल्ली संकेतस्थळावरून सर्व तऱ्हेची माहिती मिळते.
Translation in other languages :
इंटरनेट से जुड़े वेब पेजों का समूह।
आजकल वेबसाइट से सभी तरह की जानकारियाँ मिल जाती हैं।Meaning : आधीपासूनच निश्चित केलेले (प्रियकर प्रियकराचे) भेटीचे ठिकाण.
Example :
नायिका संकेतस्थळी नायकाची आतुरतेने वाट पाहत होती.
Translation in other languages :
पहले से ही निश्चित किया हुआ (प्रेमी प्रेमिका के) मिलने का स्थान।
नायिका मिलन स्थल पर नायक का बेसब्री से इंतजार कर रही थी।संकेतस्थळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanketasthal samanarthi shabd in Marathi.