Meaning : गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी केलेली लढाई.
							Example : 
							महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह हा दलितांच्या मुक्तिसंग्रामातील महत्त्वाचा अध्याय होता.
							
Translation in other languages :
ग़ुलामी से मुक्त होने के लिए की गई लड़ाई।
वह उस मुक्ति-संग्राम में भाग लेना चाहती थी।मुक्तिसंग्राम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. muktisangraam samanarthi shabd in Marathi.