Meaning : क्रिकेट खेळात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ स्टॅम्पवर लागल्यामुळे फलंदाजाचे बाद होणे.
Example :
सचिन आज पहिल्या चेंडूतच त्रिफळाचित झाला.
Synonyms : त्रिफळाचित होणे
Translation in other languages :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेकीं गई गेंद के सीधे स्टैंप में लगने से आउट होना।
आज सचिन पहली ही गेंद पर बोल्ड हो गए।बोल्ड होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bold hone samanarthi shabd in Marathi.